लाडकी बहीण योजनेचे e-KYC करताना OTP येत नाही? हा सोपा उपाय करा, लगेच होईल KYC!

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतून महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये दिले जातात. पण आता या योजनेचा फायदा घेण्यासाठी e-KYC करणे सर्व महिलांसाठी गरजेचे झाले आहे. e-KYC म्हणजे तुमची माहिती ऑनलाईन तपासली जाते, ज्यामुळे पैसे वेळेवर थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. अनेक महिलांना e-KYC करताना अडचणी येत आहेत. जसे की, … Read more